Ever since the Marathi film ‘Koradi Halad’ was announced two weeks ago, curiosity and anticipation have been growing among movie enthusiasts. Directed by Chinii Chetan, the film has already generated significant buzz, and fans are eagerly waiting for the first look, teaser, or trailer to get a glimpse of what’s in store.
The announcement of Koradi Halad sparked excitement, as it promises to bring something unique to the audience. While details about the storyline and cast are still under wraps, the film’s title itself has intrigued fans, making them speculate about its theme and narrative. Given Chinii Chetan’s reputation for delivering impactful storytelling, expectations are already high.
Many fans have taken to social media, expressing their excitement and asking when the makers will release the first look. With two weeks having passed since the film was announced, the demand for a teaser or a poster reveal is only increasing. If the buzz continues at this pace, the film’s marketing campaign is set to gain even more traction in the coming days.
Will the makers surprise the audience with a sudden release of the first look or teaser? That remains to be seen, but one thing is certain—‘Koradi Halad’ is already on its way to becoming one of the most anticipated Marathi films of the year. Fans will have to wait a little longer, but the excitement surrounding the film suggests that something special is on the horizon!
Stay tuned for more updates on ‘Koradi Halad’ and its much-awaited first glimpse!
Anticipation High For The Marathi Film KORADI HALAD By Chinii Chetan, As Audience Awaits First Teaser
Posted by admin on Jul 8, 2023 in Marathi Films | Comments Off on विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसी आता बघा ॲमेझॉन प्राइमवर!
मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे. सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नात्यांची गुंतागुंत आणि त्यांचं तरल चित्रण दाखवणारा होता. चित्रपटाचे चाहते अनेक दिवस हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार या प्रतिक्षेत होते, मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे.
‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर बघायला मिळेल. त्यामुळे ज्या प्रेक्षकांचा हा चित्रपट थिएटरमध्ये बघायचा राहिला असेल, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी एका वेगळ्या आणि अनोख्या विषयावरील चित्रपट आपल्यासमोर सादर केला आहे, याला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकनेही मिळाली. मटा सन्मान, प्रवाह पिक्चर पुरस्कार, फिल्मफेअर अॅवॉर्ड, सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड, बॉलीवूड फेस्टिवल नॉर्वे, रिव्हर टू रिव्हर फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लोजिंग फिल्म, स्टुटगार्ट फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल, ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अशा अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यात व फिल्म फेस्टिवल्समध्ये ‘मीडियम स्पाइसी’ला मानाचं स्थान मिळाले. आता हा चित्रपट ओटीटीवर येत असल्याने तो केव्हाही, कधीही, कुठेही बघायची मुभा प्रेक्षकांना मिळेल.
विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा ‘मीडियम स्पाइसी’ आता तुम्हाला ॲमेझॉन प्राइमवर बघायला मिळेल.
विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसी आता बघा ॲमेझॉन प्राइमवर!
Posted by admin on Sep 29, 2022 in Marathi Films | Comments Off on The Most Awaited Marathi Movie Of The Year TI MAJHI PREMKATHA Films Music Was Launched
Filmy time productions TI MAJHI PREMKATHA was music launched ie Monday 26th September 2022 at Maulana Azad Research Center chatrapati sambhaji nagar (Aurangabad) amidst fans, well wishers, media with the blessings of elders and god.
In the presences of producers Rajkumar Degloorkar and Omprakash bukkawar and Director surya. The movie lead by debutant hero Tushar Dhakite & Padmini Kamble. The main cast are 1) Upendra Limaye 2) Kapil Gudasurakar 3) Radhika Patil. The heart throbbing Music and Lyrics are Directed by Rajveer Gaangji, With top singers : Anand Shinde, Adarsh Shinde, Chinmyee sripada, Anandi Joshi and Prasenjeet Kosambi’s versatile voices added beauty to the music and will linger aloud our hearts and souls.
Mrs.Suryakanta Gangadhar Gade launched the music of the love story TI MAJHI PREMKATHA distributed the copies too. We are thrilled for our partnership with Kanishq and Trigesh entertainment in this regard.
We are excited to announce that the music is available at ” The music album streaming now on all digital platforms like Gaana, Wynk, Amazon Music,iTunes, Spotify,Saavn,Hungama. Listen & download Ti Majhi Prem Katha” speaking on the occasion.
Director : Surya
Music and Lyrics : Rajveer Gaangji
Producer’s : Rajkumar Degloorkar and Omprakash Bukkawar
Guest : Suhas R Madake, Vijay Gayke, S.S. Patil, N.B. Lawande, Sunil desarda, Y.N.Sudhakar, Sagar Jain, Rushabh Kothari, Cam Boy Crock, Kuki and karishma.
The Most Awaited Marathi Movie Of The Year TI MAJHI PREMKATHA Films Music Was Launched
Posted by admin on Sep 24, 2019 in Marathi Films | Comments Off on Marathi Movie Fakt 12 Tass Music Launch
Produced by Shivyog Films, Presented by Shindhujaa Films Entertainment, Writer-Director S. Pyareelal, Producer Tukaram Shankar Devkar, Nirmithi Pramukh Ram Krishna Shankar, Co- producer Kishore Baburao Gangurde, Executive Producer Rahul Tiwari, Lyrics writer Anil Hire, Sheela Jha Music Tuhin Bishwas & Biplab Dutt, Cinematography Pawan Sahu, Choreography Seema Karan, Fight Iqbal suleman, Makeup – Babu Dada, Art director Raj Gohil , Sound designer Shanu Dada
Nirmitha pramukh Rahul Tiwari DI Nimesh Casting director Danish siddiqui. Post production Trisha studio Singers Khushboo Jain, Bhushan Wankhede, Love Kumar.
Artist Arun Nalawade, Leena B. Shiv Kikad, Indar Khera, Dev Waghmare, Anjana Nathan, Aarti Mane, Kishore Baburao Gangurde, Nitin Salve, Tukaram Devkar, Ravi More, Sanjeevani Mathre.
Location Navi mumbai, nehrul, tumbat, vashi shirvane village, mathadi kam ghar hospital, kohpar kherne, kammothe , bhumi harmone.
Song shooting : Udaipur, jaishamband Jill, Aai band.
फ़क्त12 तास, प्रेस वार्ता आणि गाना प्र्दशन
लेखक (कथा पटकथा संवाद)
दिग्दर्शक एस प्यारे लाल (प्यारे लाल शर्मा)
निर्माता तुकाराम शंकर देवकर,
सह-निर्माता किशोर बाबुराव गांगुर्डे,निर्मिती प्रमुख राम कृष्ण शंकर
शिवयोग फिल्म (सबमिट केलेले)
गीतकार अनिल अहिरे, शिला झा
संगीत दिग्दर्शक तूही विश्वास बिप्लब दत्त कॅमेरा पवन साहू
नवी मुंबई, नेरूळ, तुर्भे, वाशी शिरवणे गाव माथाडी कामगार रुग्णालय, कोपर खैरेणे, कामोठे, भूमी सुसंवाद…
गायन बंद करणे अदयापूर, कास्टिंग डायरेक्टर दानिश सिद्धकी, जयसमंद तलाव, आय बँक
सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत आहे. शितल आणि आदित्य नावाच्या सुंदर जोडप्याचा एक वेदनादायक प्रवास आहे. तेथील गुंडा बाबूंच्या मुलाने त्याला पटवून दिले की शितल त्याच्यावर प्रेम आहे. खळबळ माजविणार्या बाबूने सांगितले की, मी तुम्हाला विटांनी भरलेल्या बाजारावर प्रेम करतो आणि त्या बदल्यात शितलने त्याला चापट मारली. आदित्य तिथे पोहोचला आणि बाबू आणि त्याच्या माणसांना जोरदार मारहाण करतो. जात असताना जखमी बाबू आदित्यला जिवे मारण्यास भाग पाडतो.
आदित्य कामावर जाण्याची इच्छा करीत नाही, परंतु शितलने त्याला कामावर जायला भाग पाडले नाही, काही तासातच आदित्य लोकल ट्रेनमधून मरण पावल्याची बातमी आली, पण जेव्हा पोलिसांचा तपास पुढे गेला तेव्हा शितलभी संशयाच्या भोवरयात आली. गेले
आदित्य (शिव कुक्कड़)
आदित्य एक भाग्यवान लोकांपैकी एक आहे ज्यांना एक आवडता जीवनसाथी मिळाला आहे. आदित्यला शितल आपल्या आयुष्यापेक्षा जास्त आवडते आणि त्या प्रेमामुळे त्याने आपला जीव गमावला.
शितल (लीना बी)
शितल ही एक सुंदर आणि आनंदी स्त्री आहे, कदाचित याच कारणामुळे तिचे लोक, पक्या आणि बाबू देखील…
त्यावेळी आपल्या आयुष्यापेक्षा पती आदित्यवर अधिक प्रेम करणा lovedया शितलसमोर तो मॉसचा डोंगर फोडला होता. जेव्हा तिला समजले की तिचा नवरा आदित्य वारला आहे. त्यावेळी बाबू पकव्यासह पोलिसांनी शितलला आदित्यच्या मृत्यूला जबाबदार धरले तेव्हा शितलला मोठा धक्का बसला…
पक्या (नितीन सावी)
पक्या हा एक टपोरी पंक आहे. तो निरर्थक कोणाशीही अडकतो. इथेही तो बाबूला खोटीपणे शितल, नातीजाच्या मागे ठेवतो, आदित्यच्या मृत्यूमध्ये त्याचे नावही येते हे कळते. पोलिसांनी त्याला अटक केली व मारहाण केली. मी दु: खाची शपथ घेतो की मी पुन्हा असे काही करणार नाही…
बाबू (इंदर खैरा)
बाबू असा गुंडागर्दी आहे जो हृदय वाईट नाही पण पाक्याच्या उकळण्यावरून तो चित्रपटाची नायिका शितलावर प्रेम व्यक्त करतो, पण शितलने त्याला चापट मारली, रागाने बाबू शितलला जबरदस्ती करायला लागला, त्यानंतर शितलचा नवरा आदित्य आणि समाज लोकांनी बाबू आणि त्याच्या माणसांना पळवून नेले, थोड्या वेळाने आदित्यच्या मृत्यूची बातमी आली.आदित्यच्या मृत्यूमध्ये बाबुकाचा हात असल्याचे पोलिस आणि लोकांना वाटते.
अरुण नलावडे पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ते आमदाराची भूमिका साकारत आहेत, तेथे बाबू यांच्यासारख्या गुंडांची फौज आहे. पडद्यामागून रक्तरंजित खेळ करणारे भाऊसाहेब यावेळी पोलिसांच्या नजरेत आले. आदित्यच्या हत्येचे गूढ पोलिस सुटू शकण्याआधी असे काहीतरी घडले ज्याने त्याला आश्चर्यचकित केले.
Posted by admin on Jun 28, 2018 in Latest News, Marathi Films | Comments Off on Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast In Mumbai
मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न
निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.
या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.
या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———-Wasim Siddique (Fame Media)
हलक्याफुलक्या ‘मोल’ सिनेमाच्या ध्वनिमुद्रिकांचे दणक्यात प्रकाशन
निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.
या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.
या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत.